धर्मनिरपेक्ष देशातील काँग्रेसच्या राज्यात हिंदूंना ठेंगा !
फलक प्रसिद्धीकरता
अल्पसंख्यांकांना ४०० कोटी रुपये असलेले अनुदान ३ सहस्र कोटी रुपये केले आहे. माझ्या अधिकाराचा अवधी संपेपर्यंत १० सहस्र कोटी रुपये अनुदान देईन, असे कर्नाटकचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घोषित केले आहे.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/725114.html