हिंदूंना तेजहीन करण्याचे कारस्थान !
आज आपल्या मंदिरांमधून हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची व्यवस्था नाही; मात्र मदरशांतून धर्मासह लढण्याचेही प्रशिक्षण दिले जाते. आपल्याला अहिंसेचा अतिरेक करण्याचे बाळकडू देऊन तेजहीन करण्याचे कारस्थान चालू आहे.
– काजल हिंदुस्थानी, प्रखर हिंदुत्वनिष्ठ