पशूंविषयीचे जुने कायदे रहित करून भारतीय संस्‍कृतीवर आधारित नवीन कायदे सरकारने करावेत ! – नागेश जोशी, हिंदु जनजागृती समिती

ज्‍याप्रमाणे जुनी दंडसंहिता सरकारने रहित करून ‘भारतीय न्‍याय संहिता’ आणली आहे, त्‍याप्रमाणे पाश्‍चात्त्य विचारसरणीने प्रेरित असलेले पशूंविषयीचे वर्ष १९६० पासून चालत आलेले जुने कायदे रहित करून भारतीय संस्‍कृतीच्‍या विचारसरणीने प्रेरित असलेले नवीन कायदे सरकारने आणले पाहिजेत.