मुसलमान गुन्हेगारांसाठी शरीयत कायदा लागू करा !
फलक प्रसिद्धीकरता
समाजवादी पक्षाचे खासदार एस्.टी. हसन यांनी देशातील बलात्कारांच्या घटना रोखण्यासाठी शरीयत कायदा लागू करण्याची मागणी केली आहे. ‘या कायद्यामुळे सौदी अरेबियामध्ये मुसलमानांच्या संदर्भात एकही गुन्हा घडत नाही’, असा दावा त्यांनी केला.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/724494.html