कुणावरही अवलंबून राहू नका !
‘कुणावरही अवलंबून नसावे आणि कुणालाही आपणावर अवलंबून ठेवू नये. दुसर्याला निर्भर कराल, तर तुम्हीही निर्भर होणार. दुसर्याला आपल्यावर अवलंबून ठेवाल, तर तुम्हालाही दुसर्याचा आधारघ्यावाच लागेल. परतंत्रता हीच विष्टा, तीच आग, तोच नरक !’
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, सप्टेंबर २०२३)