अटक करण्यात आलेल्या मुसलमान आरोपीने पळण्याचा प्रयत्न केल्यावर पोलिसांच्या गोळीबारात तो घायाळ !
अल्पवयीन हिंदु मुलीची छेड काढल्याचे प्रकरण
हरदोई (उत्तरप्रदेश) – येथील श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करून परतत असणार्या एका अल्पवयीन हिंदु मुलीची छेड काढणारा महंमद अफझल याला पोलिसांनी अटक केली होती. त्याला न्यायालयात उपस्थित करण्यात आल्यानंतर त्याने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. या वेळी त्याने पोलिसाकडील बंदूक पळवली आणि पोलिसांवर गोळीबार केला. तेव्हा त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. यात अफझल घायाळ झाला. दुसरीकडे छेड काढण्यात आल्याने पीडित मुलीने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. यात घायाळ झाल्याने तिला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
Hardoi, Uttar Pradesh: Afzal molested a 15yr old girl by entering the Ganesh Visarjan Yatra on monday.
He was beaten by the crowd and handed over to the police.
He than tried to run by snatching gun from constable.
Police again caught him after an encounter. Shot in the leg pic.twitter.com/ES40htu8I4
— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) September 27, 2023