घराच्या छतावर पाकिस्तानी झेंडा फडकावणार्या रईस आणि त्याचा मुलगा रशीद यांना अटक
मुरादाबाद (उत्तरप्रदेश) – येथे घरावर पाकिस्तानचा झेंडा फडकावल्याच्या प्रकरणी पोलिसांनी कापडाचा व्यापारी रईस आणि त्याचा मुलगा रशीद यांना अटक केली आहे. या दोघांविरुद्ध कलम १५३ अ, १५३ ब अन्वये देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घरावर फडकावलेल्या पाकिस्तानी ध्वजाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला होता.
UP: Raees and his son Salman arrested for hoisting the Pakistani flag at their residence in Moradabadhttps://t.co/jHxktyOgd0
— OpIndia.com (@OpIndia_com) September 28, 2023
संपादकीयअशांना आता दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असणार्या पाकिस्तानमध्ये पाठवून देणे, हीच कठोर शिक्षा असेल ! |