नालासोपारा येथे धर्मांधाकडून १ लाख ८० सहस्र रुपयांची ब्राऊन शुगर हस्तगत !
ठाणे, २७ सप्टेंबर (वार्ता.) – नालासोपारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हनुमाननगर भागातील मैत्री अपार्टमेंट जवळील रस्त्यावर एक जण ब्राऊन शुगर हा अमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून कुतबुद्दीन मुस्तफा काचवाला (वय ३० वर्षे) याला कह्यात घेतले. त्याच्याकडे १८ ग्रॅम वजनाचा १ लाख ८० सहस्र रुपये किंमतीचा ब्राऊन शुगर हा अमली पदार्थ सापडला. आरोपीच्या विरोधात नालासोपारा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद केला असून पुढील अन्वेषण नालासोपारा पोलीस करत आहेत. (संख्येने अल्पसंख्यांक; मात्र गुन्हेगारीत बहुसंख्यांक असणारे धर्मांध ! – संपादक)
संपादकीय भूमिकाअमली पदार्थांच्या विक्रीतून समाजाला व्यसनाधीन करणार्या धर्मांधांना कठोर शिक्षाच व्हायला हवी ! |