हिंदु राष्ट्रासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘नष्ट करणे सोपे असते; पण घडवणे कठीण असते. असे असले, तरी आपल्याला प्रयत्नांची पराकाष्ठा करून साधक आणि हिंदु राष्ट्र यांना घडवायचे आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले