मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांनी मंदिराची तोडफोड करत देवतांच्या मूर्तींना लाथ मारली !
एकाला अटक, तर अन्यांचाशोध चालू !
वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक
मुरादाबाद (उत्तरप्रदेश) – येथील महेशपूर गावामध्ये मंदिर बांधणार्या हिंदूंवर नियाझी, सद्दाम आणि अबरार यांनी आक्रमण केले आणि मंदिराच्या बांधकामाची तोडफोड केली. तसेच येथे ठेवण्यात आलेल्या देवतांच्या मूर्तींना पायाने ठोकर मारली. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर सद्दाम याला अटक करण्यात आली आहे, तर अन्य दोघांचा शोध घेतला जात आहे.
मुरादाबाद में मंदिर निर्माण करा रहे सुरेश, महेश और मुन्नी देवी पर सद्दाम, अबरार और नियाज़ी ने हमला किया और देवी की मूर्ति पर लात मारी।https://t.co/WDiIkoWwTs
— ऑपइंडिया (@OpIndia_in) September 24, 2023
संपादकीय भूमिका
|