मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथील मशिदीत असणार्या मदरशात मौलवीकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार
(मौलवी म्हणजे इस्लामचा धार्मिक नेता)
मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) – येथील बुढाना गावामधील एका मदरशातील मौलवी इरफान याने तेथे शिकण्यासाठी येणार्या ९ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी मौलवी इरफानच्या विरोधात गुन्हा नोंदवला असून त्याचा शोध घेतला जात आहे. बलात्कारामुळे पीडित मुलीची प्रकृती बिघडल्याने तिला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. येथील नूरजहा मशिदीमध्ये हा मदरसा आहे. येथे मशिदीच्या शेजारील मुसलमान मुले आणि मुली शिकण्यासाठी येतात.
UP: Teacher Hafiz Irfan rapes 9-year-old girl student inside madarsa in Muzaffarnagar https://t.co/z7cFToXpJ0
— OpIndia.com (@OpIndia_com) September 24, 2023
संपादकीय भूमिका
|