ईश्वराला पहाण्याचा दिवस हाच खरा वाढदिवस करण्याचा दिवस !
‘स्वामी रामतीर्थ रडत असत, ‘अरे ! २१ वर्षे होऊन गेली. २१ वा वाढदिवस आहे, ही गोष्ट खोटी आहे, २१ वर्षे मी मेलो आहे. प्रतिदिन मरता-मरता आज २१ वर्षे होऊन गेली. जेव्हा आपल्या जीवात्म्याला परमात्म्याच्या रूपात प्रगट पाहीन, तेव्हा माझा खरा जन्म होईल.’
(साभार : मासिक ‘ऋषी प्रसाद’, एप्रिल २०२१)