खलिस्तानी आतंकवादी आता गप्प का ?
फलक प्रसिद्धीकरता
लवकरच हजरो, हसनाबाद, तक्षशिला, रावळपिंडी आणि इस्लामाबाद येथे शिखांचा वंशसंहार केला जाईल. पाकिस्तान हा शीख देश नाही, तर मुसलमान देश आहे, अशी धमकी एका शीख व्यक्तीला धर्मांध मुसलमानांनी दिली आहे.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/722157.html