मणीपूरमध्ये जमावाकडून २ पोलीस ठाणे आणि न्यायालय यांवर आक्रमण
इंफाळ (मणीपूर) – येथे जमावाने २ पोलीस ठाणे आणि न्यायालय यांवर आक्रमण केले. या वेळी सुरक्षादलांनी त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यात १० हून अधिक जण घायाळ झाले. हा जमाव काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेल्या ५ तरुणांची विनाअट सुटका करण्याची मागणी करत होता.
A special court in Manipur has granted bail to all five village defence volunteers who were arrested earlier by the state police for possessing sophisticated weaponry.#Manipur #bail #VillageVolunteers @manipur_police @NBirenSingh https://t.co/abbPrqDjva
— India Today NE (@IndiaTodayNE) September 22, 2023