मुंबईमध्ये धर्मांधाकडून अल्पवयीन मुलीवर धावत्या टॅक्सीत बलात्कार !
मुंबई – शहरामध्ये एका १४ वर्षीय गतीमंद मुलीला टॅक्सीमध्ये बसवून धावत्या टॅक्सीमध्ये तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी बलात्कारी सलमान शेख याला कह्यात घेतले आहे. टॅक्सीचालक प्रकाश पांडे याने सलमान शेख याला साहाय्य केल्याप्रकरणी पोलिसांनी त्यालाही कह्यात घेतले आहे. दोघांवर बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचार संरक्षण (पॉक्सो) कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या नराधमांनी पीडित मुलीला दादर येथे टॅक्सीत घेऊन मालवणी येथे सोडले. या कालावधीत तिच्यावर बलात्कार केला. (धर्मांधांकडून अजून किती महिलांवर अत्याचार झाल्यावर त्यांना कठोर कारवाई होणार आहे ? – संपादक)
धावत्या टॅक्सीमध्ये अल्पवयीन दिव्यांग मुलीवर अत्याचार; दोन तासात आरोपींना बेड्या https://t.co/9MYXu4z8Wh @CPMumbaiPolice #MumbaiCrime #MumbaiPolice #मुंबईपोलीस #मुंबईक्राईमन्यूज
— ETVBharat Maharashtra (@ETVBharatMA) September 21, 2023
संपादकीय भूमिका
|