भारतियांनी यातून बोध घ्यावा !
फलक प्रसिद्धीकरता
रशियाकडून होत असलेल्या बाँब वर्षावामुळे जीव मुठीत धरून रहाणारे अनेक युक्रेनी नागरिक आता योगाभ्यास आणि ध्यानधारणा यांचा आश्रय घेत आहेत. देशातील मोठ्या शहरांमध्ये अनेक लोक भल्या सकाळी योगाभ्यास करण्यासाठी एकत्र येत आहेत.