भारताच्या राजधानीत हिंदू असुरक्षित !
फलक प्रसिद्धीकरता
देहलीतील शाहरूख या तरुणाने वादातून शिवम आणि कमल किशोर या दोघा भावांवर चाकूने केलेल्या आक्रमणात कमल किशोर याचा मृत्यू झाला, तर शिवम गंभीररित्या घायाळ झाला. पोलिसांनी शाहरूख याला अटक केली आहे.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/720044.html