स्त्रीरक्षणाच्या दृष्टीने ‘हिंदु’ उपाय !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘मुसलमानांत मुलींच्या रक्षणासाठी बुरखा घालायची पद्धत आहे, तर हिंदूंना पूर्वी परस्त्रीकडे ‘आई’ म्हणून पहाण्याचा दृष्टीकोन दिला जायचा. त्यामुळे मुलींवर अत्याचार व्हायचे नाहीत.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले