देहलीत मुसलमान तरुणाच्या आक्रमणात एका हिंदु तरुणाचा मृत्यू, तर दुसरा घायाळ !
नवी देहली – देहलीतील कालिंदी कुंज भागात शाहरूख या तरुणाने शिवम आणि कमल किशोर या दोघा भावांवर चाकूने आक्रमण केले. त्यात कमल किशोर याचा मृत्यू झाला, तर शिवम गंभीररित्या घायाळ झाला. पोलिसांना शाहरूख याला अटक केली आहे. त्यांच्यातील वादातून ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. हत्येनंतर येथे तणावाची स्थिती निर्माण झाल्याने पोलिसांनी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.
Shahrukh is arrested by Delhi police.https://t.co/oiHSJugcoh
— Mr Sinha (@MrSinha_) September 13, 2023
संपादकीय भूमिकाहिंदूबहुल देशाच्या राजधानीतच हिंदू असुरक्षित आहेत, तेथे अन्य ठिकाणांची काय स्थिती असेल ? , हे लक्षात येते ! अशा घटनांविषयी निधर्मीवादी तोंड उडघत नाहीत ! |