‘जयंतावतार महिमा’ हा विशेष भक्तीसत्संग ऐकतांना ध्यान लागणे आणि वैकुंठातील दिव्य दृश्ये डोळ्यांसमोर दिसणे
अनुभूतीच्या माध्यमातून आनंद देणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘१२.५.२०२२ या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ ‘जयंतावतार महिमा’ या विशेष भक्तीसत्संगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांची महती सांगत होत्या.
मला त्याप्रमाणे अनुभवता येत होते. त्या गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) अवतार कार्याचे वर्णन करत असतांना माझे १५ मिनिटे ध्यान लागले आणि पुढे १५ मिनिटे केवळ वैकुंठातील दिव्य दृश्ये माझ्या डोळ्यांसमोर आली. त्याबद्दल गुरुचरणी कृतज्ञता.’
– श्रीमती वृंदावनी रामलिंग डुकरे, धाराशिव (१८.५.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |