हिंदूंनो, ‘इंडिया’ आघाडीचा हेतू जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
देशातील विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीची निर्मिती सनातन धर्माला नष्ट करण्याच्या एकमेव उद्देशाने करण्यात आली आहे, असे विधान तमिळनाडूतील द्रमुक सरकारमधील शिक्षणमंत्री के. पोनमुडी यांनी केले.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/719455.html