हिंदूंची स्थिती अत्यंत केविलवाणी होण्यामागील कारण !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
मुसलमानांना धर्माविषयी प्रेम आणि अभिमान, तसेच धर्मासाठी लढायला लहानपणापासून शिकवतात; म्हणून ते जगभर त्यांचा प्रभाव पाडतात. याउलट हिंदूंना धर्माविषयी प्रेम आणि अभिमान, तसेच धर्मासाठी लढायला कधीच शिकवले जात नाही. त्यातच बुद्धीप्रामाण्यवादी धर्माविरुद्धचे विचार हिंदूंवर बिंबवतात. यांमुळे हिंदूंची स्थिती जगातच नाही, तर भारतातही अत्यंत केविलवाणी झाली आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले