केरळमधील चर्चचा हिंदुद्वेष जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
केरळमधील पाद्री रेव मनोज केजी यांनी प्रसिद्ध शबरीमला मंदिरात भगवान अय्यप्पांचे ४१ दिवसांचे व्रत पाळल्यावरून चर्चने त्यांना विरोध केला. यानंतर पाद्री केज यांनी चर्चचे ओळखपत्र आणि परवाना परत केला.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/719131.html