दाऊदने ‘राहुल’ असल्याचे सांगूून मंदिरात केले हिंदु दलित मुलीशी लग्न !
उत्तरप्रदेशातील आंबेडकरनगरमध्ये ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण उजेडात !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील आंबेडकरनगरमध्ये ‘लव्ह जिहाद’चे नवीन प्रकरण समोर आले आहे. येथील दाऊद नावाच्या एका मुसलमान तरुणाने तो ‘राहुल’ असल्याचे सांगून एका हिंदु दलित मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. दाऊदने पीडित मुलीशी मालीपूर येथील मंदिरात हिंदु पद्धतीनुसार लग्न केले.
पीडित हिंदु तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर दाऊदचे कुटुंबीय इस्लामी पद्धतींचा अवलंब करत असल्याचे तिच्या निदर्शनास आले. तेथेच ‘राहुल’ हा प्रत्यक्षात ‘दाऊद’ असल्याचेही तिला समजले. त्यानंतर दाऊदने तिला बेदम मारहाण करणे चालू केले. दाऊदने तिच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबावही आणला. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेत अन्वेषण चालू केले आहे.
(पोलीस अशा घटनांचे अन्वेषण करत असल्याचे दाखवत असले, तरी ते प्रत्यक्षात किती गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करतात ?, हा प्रश्नच आहे. त्यामुळेच धर्मांध मुसलमान बिनधास्तपणे असे कृत्य करतात ! – संपादक)
दाऊद ने ‘राहुल’ बन दलित लड़की से मंदिर में की शादी, बेटी के जन्म के बाद मारपीट कर बोला – अब मुस्लिम बनो: जान से मारने की धमकी भी#LoveJihad #AmbedkarNagar #Dalithttps://t.co/cG0LlS9GB6
— ऑपइंडिया (@OpIndia_in) September 10, 2023
संपादकीय भूमिका
|