समलैंगिक संबंध ठेवणार्या मुसलमान शिक्षकाची पीडित अल्पवयीन विद्यार्थ्याकडून गळा चिरून हत्या !
नवी देहली – येथील एका अल्पवयीन मुलाने शिकवणी वर्गात शिकवणार्या महंमद वसीम नावाच्या शिक्षकाची गळा चिरून हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. १६ वर्षीय मुलाने पोलिसांना सांगितले, ‘महंमद वसीम समलिंगी होता. तो २ मासांपासून माझ्यावर समलैंगिक अत्याचार करत होता आणि व्हिडिओ बनवून मला ‘ब्लॅकमेल’ करत होता. त्याच्या लैंगिक छळामुळे मी वैतागलो होतो.’
ट्यूशन टीचर मोहम्मद वसीम 2 महीने से कर रहा था समलैंगिक सेक्स, वीडियो से करता था ब्लैकमेल: 16 साल के स्टूडेंट ने तंग आकर गला काट दिया#Delhi #Murder https://t.co/mMvY7Hsa7t
— ऑपइंडिया (@OpIndia_in) September 3, 2023
संपादकीय भूमिकामदरशांमध्ये मुलांचेही लैंगिक शोषण केले जात असल्याच्या घटना यापूर्वी उघड झाल्या आहेत. सरकारने ‘अशा घटना घडत आहेत का ?’, याची पोलिसांद्वारे आधीच चौकशी केली, तर पुढील अनर्थ टळू शकते ! |