अयोध्येला पर्यटन केंद्र नव्हे, तर हिंदूंचे धार्मिक शिक्षण केंद्र बनवा !
फलक प्रसिद्धीकरता
अयोध्येत सध्या ३२ सहस्र कोटी रुपयांचे प्रकल्प उभारून अयोध्येला जगातील सर्वांत मोठे धार्मिक पर्यटन केंद्र बनवण्याचे सरकारचे ध्येय आहे.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा :https://sanatanprabhat.org/marathi/718156.html