वाचकांना आवाहन !
१९ सप्टेंबरपासून श्री गणेशोत्सवाला आरंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्व गणेशभक्तांसाठी आध्यात्मिकदृष्ट्या पूरक असणारे लिखाण ‘सनातन प्रभात’मधून प्रसिद्ध करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याअनुषंगाने ‘धर्मशास्त्रदृष्ट्या श्री गणेशोत्सव साजरा करणे, श्री गणेशाचे विडंबन रोखणे, तसेच गणेशोत्सवकाळात होणारी धर्महानी रोखणे’ यांसाठी तुम्ही करत असलेले प्रयत्न आम्हाला १० सप्टेंबरपर्यंत अवश्य पाठवावे.
माहिती पाठवण्यासाठी क्यू.आर्. कोड स्कॅन करा !