सनातन धर्मावर टीका करणारे रावणाच्या कुटुंबातील ! – धीरेंद्रकृष्ण शास्त्री
बरेली (उत्तरप्रदेश) – सनातन धर्मावर टीका करणारे रावणाच्या कुटुंबातील आहेत. भारतात रहाणार्या एका नागरिकाने असे म्हणून देशात रहाणार्या संपूर्ण सनातनी लोकांच्या हृदयावर आघात केला आहे. हा प्रभु श्रीरामचंद्रांचा देश आहे. या भूमीवर सूर्य आणि चंद्र राहील तोवर सनातन राहील. असे लोक भरपूर आले आणि गेले. अशा जनावरांना उत्तर देण्याची आवश्यकता नाही, अशा शब्दांत बागेश्वर धामचे धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी त्यांच्या प्रवचनातून उदयनिधी स्टॅलिन यांचे नाव न घेता टीका केली.
“ये प्रभु राम का देश है, यहां जब तक जल और सूर्य रहेगा तब तक सनातन धर्म रहेगा”
: Udhayanidhi Stalin के सनातन धर्म के खिलाफ दिए गए बयान पर बोले धीरेन्द्र कृष्ण शास्त्री #UdhayanithiStalin #SanatanDharma #bageshwardham #Dhirendrashastri #MKStalin pic.twitter.com/8d7b81RJiv
— TheRitamApp | द ऋतम् एप (@TheRitamApp) September 4, 2023