मुंबईत हवाईसुंदरीची गळा चिरून हत्या !
असुरक्षित मुंबई !
मुंबई – येथे २५ वर्षीय हवाईसुंदरी असणार्या रूप ओग्रे हिची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. तिचा मृतदेह तिच्याच घरात आढळला असून या प्रकरणी स्वच्छता कर्मचार्याला पोलिसांनी कह्यात घेतले आहे. मरोळ परिसरातील एका आलिशान गृहनिर्माण संस्थेतील सदनिकेत ही तरुणी रहात होती. ती नोकरीच्या निमित्ताने मुंबईत आली होती.
Air hostess found dead in Apartment – cleaner arrested by policehttps://t.co/fS81LSurDk#PoliticsLive #Police #Mumbai #Airhoistess #AirAttendence #Crime #Killed #arrested
— Meghadootha (@meghadootha) September 4, 2023