काँग्रेसवाल्यांचा हिंदुद्वेष जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
‘जो धर्म तुम्हाला समान अधिकार देत नाही, तो धर्म एखाद्या रोगाप्रमाणे आहे’, अशी हिंदु धर्मावर अप्रत्यक्ष टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र आणि कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी उदयनिधी स्टॅलिन यांच्या विधानावरून केली.
याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/717193.html