भांडुपमधील ६४ बांधकामे हटवली !
भांडुप – येथील भट्टीपाडा चौकातील रस्ता रूंदीकरणासाठी अडथळा ठरणारी ६४ बांधकामे मुंबई महानगरपालिकेने हटवली आहेत. ४० वर्षे जुनी बांधकामे हटवल्याने रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. या भागातील रहिवाशांना भांडुप आणि नाहूर रेल्वेस्थानक येथे जाण्यासाठी वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते.
*भांडुप में 40 साल पुराने निर्माण पर मनपा कार्रवाई*
*पूरी खबर पढ़ने के लिए निचे दी गई लिंक पर क्लिक करें* 👇👇👇https://t.co/qTF5rXkOGs
— News Splash (@newssplash___) September 2, 2023