आमीष दाखवून फसवणूक !
नगर (अहिल्यानगर) – सहलीसाठी पंचतारांकित हॉटेल्स पुरवण्याचे आमीष दाखवून दीड लाख रुपये घेतले; मात्र त्यानंतर हॉटेल्स उपलब्ध करून न देता नागरिकांची फसवणूक केली. या प्रकरणी ‘ए.आर्. हॉलिडेज’ आस्थापनाचे प्रमुख अमित राणा यांसह तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकासमाजाची नीतीमत्ता दिवसेंदिवस खालावणे चिंताजनक ! |