प्रेयसीची हत्या करून मृतदेह दरीत फेकला !
सिंधुदुर्ग – प्रकाश नावाच्या तरुणाने कामाक्षी उडापनाव या त्याच्या प्रेयसीची हत्या करून तिचा मृतदेह आंबोली घाटाच्या दरीत टाकला. हा मृतदेह ५ घंट्यांनी बाहेर काढण्यात आला. सिंधुदुर्ग पोलीस आणि गोवा पोलीस यांनी ही संयुक्त कारवाई केली. २९ ऑगस्टला दोघांचे भांडण झाले होते. रागाच्या भरात प्रकाशने तिच्या घरातच कामाक्षीची हत्या केली.
सौजन्य एबीपी माझा
संपादकीय भूमिकातरुणाईमधील संयम संपणे धोकादायक ! |