भावी पिढी आदर्श होण्यासाठी ‘बालसंस्कार’
आजची मुले म्हणजे उद्याच्या आदर्श भारताचे शिल्पकार ! पाश्चात्त्यांचे अंधानुकरण, दूरचित्रवाहिन्यांचा अतिरेक, ‘मोबाईल’चा अयोग्यरित्या वापर आदींमुळे नैतिक मूल्ये विसरलेल्या आणि दिशाहीन झालेल्या सध्याच्या पिढीला सुसंस्कारित अन् आदर्श बनवण्याचा सोपा आणि उत्तम मार्ग म्हणजे, सनातनची ग्रंथमालिका ‘बालसंस्कार’ !
गुण जोपासा आणि आदर्श व्हा !
संकलक : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि पू. संदीप गजानन आळशी
- गुण-संवर्धन प्रक्रिया म्हणजे काय ?
- मुलांनी गुणी बनणे का आवश्यक आहे ?
- गुण-संवर्धन सारणी का आणि कशी लिहावी ?
- स्वावलंबन, नम्रता इत्यादी गुण अंगी कसे बाणवावेत ?
आमची अन्य प्रकाशने
- स्वभावदोष घालवा आणि आनंदी व्हा !
- अभ्यास कसा करावा ?
- राष्ट्र आणि धर्म प्रेमी व्हा !
- टीव्ही, मोबाईल आणि इंटरनेट यांचे तोटे टाळून लाभ मिळवा !
सनातनचे ग्रंथ आणि उत्पादने यांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com
संपर्क : ९३२२३१५३१७