हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंबईत रक्षाबंधन साजरे !

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजीत सावरकर यांना राखी बांधतांना हिंदु जनजागृती समितीच्या सौ. अनिता वागराळकर

मुंबई – येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले, तर नवी मुंबई येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने पोलीस अधिकारी, तसेच अग्निशमन दलातील अधिकारी अन् कर्मचारी यांना राखी बांधण्यात आली.