मणीपूरमधील हिंसाचारात ८ जणांचा मृत्यू
इंफाळ (मणीपूर) – मणीपूरमधील विष्णूपूर आणि चुराचंदपूर जिल्ह्यात झालेल्या गोळीबारात ८ जण ठार, तर १८ जण घायाळ झाले. मृतांमध्ये एका गीतकाराचा समावेश आहे.
#JaagoBharat | मणिपुर में नहीं खत्म हो रही हिंसा, तीन दिनों की फायरिंग में 8 की मौत, 18 घायल
Watch : https://t.co/iSpvGPBpzI#ManipurViolence #ManipurClash #Bharat24Digital@themahimakanwar | @palakprakash20 pic.twitter.com/EfPnF2VAfQ
— Bharat 24 – Vision Of New India (@Bharat24Liv) September 1, 2023
गेले काही दिवसांपासून राज्यात शांतता निर्माण झाली होती; परंतु आता पुन्हा हा हिंसाचार झाला. मैतेई हिंदु समाज आणि कुकी ख्रिस्ती यांच्यात हा गोळीबार झाला.