कुटुंबियांचा भ्रष्टाचार उघड करणे, हे राष्ट्रकर्तव्यच !
‘तरुणांनो, आपले आई-वडील भ्रष्टाचार करून पाप करत असले, तर त्यांना पुढील पापांपासून दूर ठेवण्यासाठी त्यांचा भ्रष्टाचार उघड करा आणि तुमची राष्ट्रभक्ती वाढवा ! पतीचा भ्रष्टाचार, अनैतिक वागणे इत्यादी उघड करणे, हे पत्नीचेही राष्ट्राच्या संदर्भातील कर्तव्य आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले