संत आणि गुरु यांच्या कार्यातील भेद !
‘संत मायेतील अडचणी सोडवून साधनेची ओळख करून देतात, तर गुरु मोक्षप्राप्तीची वाट दाखवतात !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले