बिहार सरकारचा हिंदुद्रोही निर्णय जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
बिहार सरकारने सरकारी शाळांना देण्यात येणार्या सुट्ट्यांमध्ये कपात केली आहे. रक्षाबंधन, हरितालिका, विश्वकर्मा पूजा, श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गुरु नानक जयंती या सणांना असलेल्या सुट्ट्या रहित करण्यात आल्या आहेत.
याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/715807.html