कर्णावती (गुजरात) येथे हिंदु तरुणासमवेत जाणार्या मुसलमान तरुणीला मुसलमानांकडून मारहाण !
कर्णावती (गुजरात) – येथे एका हिंदु तरुणासमवेत फिरणार्या एका मुसलमान तरुणीला मुसलमानांच्या जमावाने मारहाण केल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. मुसलमानांनी हिंदु तरुणालाही मारहाण केल्याचे यात दिसत आहे. ही घटना कर्णावतीच्या वासना भागातील चिराग शाळेजवळ घडली.
Thank You Ahmedabad Police for quick action 🙏🏻
A #RakshaBandhan gift to Muslim sister 💙 https://t.co/ChE0fXUx2w pic.twitter.com/yxgTD67ngD
— Facts (@BefittingFacts) August 30, 2023
मारहाण करणारे मुसलमान या तरुणीला जाब विचारत तिचा बुरखा काढण्याचा प्रयत्न करत होते, तसेच या तरुणीचा व्हिडिओ बनवून तिच्या कुटुंबियांना दाखवू, असे ते म्हणत असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे.
संपादकीय भूमिकायाविषयी पुरो(अधो)गामी, निधर्मी आणि व्यक्तीस्वातंत्र्यवाले तोंड उघडणार नाहीत, हे लक्षात घ्या ! |