गौहत्ती (आसाम) येथून १० लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त
गौहत्ती (आसाम) – पोलिसांनी गौहत्तीच्या लोखरा भागातून १० लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.
In a successful joint operation conducted by the Guwahati police along with a Special Operations Group team arrested two fake note smugglers and seized around Rs. 10 lakh Fake Indian Currency Note.@assampolice #TheAssamTribune #AssamPolice
Read more:https://t.co/ue7XsnvqRn pic.twitter.com/djjljN7Pwo— The Assam Tribune (@assamtribuneoff) August 29, 2023
पोलिसांनी या प्रकरणी २ जणांना अटक केली आहे. (इतक्या मोठ्या प्रमाणात नोटा छापेपर्यंत पोलिसांना याची माहिती कशी मिळाली नाही ? जर जप्त करण्यात आलेल्या नोटा इतक्या असतील, तर जप्त न करण्यात आलेल्या नोटा किती असतील ?, याची कल्पना करता येत नाही ! – संपादक)