भारतात मुसलमान नाही, तर हिंदु असुरक्षित !
फलक प्रसिद्धीकरता
प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील खीरी गावात सत्यम शर्मा या १६ वर्षांच्या मुलाने त्याच्या बहिणीच्या मुसलमानांकडून काढण्यात येणार्या छेडछाडीला विरोध केला. त्यामुळे मुसलमानांनी केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/715466.html