पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना जामीन संमत !
भ्रष्टाचाराच्या प्रकरणात भोगत होते ३ वर्षांची शिक्षा !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाने जामीन संमत केला आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्यांना ३ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती आणि ते शिक्षा भोगत होते. या शिक्षेच्या विरोधात उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.
Former Pakistan PM Imran Khan granted bail, leaves court https://t.co/9MYYGaDX47 pic.twitter.com/zr2yuATKhN
— New York Post (@nypost) May 13, 2023