हे आहे काँग्रेसचे खरे स्वरूप !
फलक प्रसिद्धीकरता
पूर्वीच्या सरकारांचा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेवर (‘इस्रो’वर) विश्वास नव्हता. तेव्हा अर्थसंकल्पात ‘इस्रो’साठीची आर्थिक तरतूद अतिशय मर्यादित होती, असे ‘इस्रो’चे माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन् यांनी एका मुलाखतीत सांगितले.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/715182.html