फलकावर ‘जय श्रीराम’ लिहिल्याने विद्यार्थ्याला मुसलमान शिक्षकाकडून मारहाण !
कठुआ (जम्मू-काश्मीर) येथील घटना : शिक्षक अटकेत, तर मुख्याध्यापक पसार !
कठुआ (जम्मू-काश्मीर) – येथील एका सरकारी शाळेत विद्यार्थ्याने वर्गातील फलकावर ‘जय श्रीराम’ लिहिल्याने शिक्षकाने विद्यार्थ्याला मारहाण केली. या प्रकरणी आरोपी शिक्षक फारूक अहमद आणि मुख्याध्यापक महंमद हाफीज यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी शिक्षक फारूक याला अटक केली आहे, तर मुख्याध्यापक महंमफ हाफीज पसार आहे. मारहाणीच्या घटनेच्या चौकशीसाठी ३ सदस्यीय स्थापन करण्यात आली आहे.
सौजन्य इंडिया टूडे
संपादकीय भूमिका
|