सुरत येथे मुसलमान तरुणाने स्वतः हिंदु असल्याचे सांगून हिंदु तरुणीशी केले लग्न
सुरत (गुजरात) – महंमद तोहिदुल अजीज हक याने येथील एका हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्याशी लग्न केले. यानंतर त्याने तरुणीसमवेत सुरतमधील हिंदु भागात रहाण्यासाठी रोहित शर्मा या नावाने बनावट आधारकार्ड बनवल्याचे समोर आले आहे. या मुसलमान तरुणाने १ खरे, तर २ बनावट आधारकार्ड बनवले आहेत. तो आता सुरत पोलिसांच्या कह्यात आहे. त्याने अहमद खान नावाने एक बनावट आधारकार्ड बनवले होते. या बनावट नावाने त्याने सुरतमध्ये एका सौंदर्यवर्धनालयामध्ये काम मिळवले होते.
Surat: WB resident Tohidul Haq becomes Rohit Sharma to live in a Hindu area after affair with Hindu girl, arrested with two fake Aadhaar cardshttps://t.co/nlpro5eFNe
— OpIndia.com (@OpIndia_com) August 26, 2023
संपादकीय भूमिकालव्ह जिहाद रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही, हे हिंदूंनी आता तरी जाणावे ! |