मनातील विचार न्‍यून होण्‍यासाठी भावावस्‍थेत रहाणे आणि त्‍यांच्‍याकडे साक्षीभावाने पहाणे आवश्‍यक !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘तीव्र आध्‍यात्मिक त्रास असणार्‍यांच्‍या मनातील विचारांचे प्रमाण तीव्र असते. अशा वेळी ते विचार न्‍यून होण्‍यासाठी त्‍यांनी स्‍वयंसूचना घेतल्‍यास त्‍याचा उपयोग होत नाही. त्‍या विचारांतून बाहेर पडण्‍यासाठी साधकांची भावावस्‍थाच असावी लागते. त्‍यामुळे साधकांनी त्‍यांच्‍या मनात विचार येताक्षणी भावावस्‍थेत जावे. त्‍यामुळे त्‍यांना विचारांकडे साक्षीभावाने पहाणे सोपे जाईल.’

– (परात्‍पर गुरु)  डॉ. आठवले