हिंदुविरोधी सय्यद रेहान अली याचा नाशिक येथील हास्यकार्यक्रम रहित करा ! – हिंदूंची मागणी
अली हा हास्यकार्यक्रमाच्या नावाखाली दाखवतो हिंदु तरुणींचे अश्लील चित्रण !
नाशिक – येथे हिंदुविरोधी सय्यद रेहान अली यांचा ‘द लिफ कॅफे’ हा हास्यकार्यक्रम (कॉमेडी शो) २६ ऑगस्ट या दिवशी आयोजित करण्यात आला आहे. सय्यद रेहान हा हास्यकार्यक्रमाच्या नावाखाली हिंदु तरुणींचे अश्लील चित्रण दाखवतो. त्यामुळे त्याच्या कार्यक्रम रहित केला पाहिगजे, अशी मागणी हिंदूंनी सामाजिक माध्यमांद्वारे केली.
नाम- सैयद रेहान अली, काम- कॉमेडी के नाम पर हिंदू बेटियों का बीभत्स चित्रण… अपराध के लिए अबतक सज़ा क्यों नहीं?
अगला कार्यक्रम- नाशिक, महाराष्ट्र | दिनांक- 26 अगस्त
स्थान- द लीफ कैफ़े pic.twitter.com/Hg01Z9O4Ed— Suresh Chavhanke “Sudarshan News” (@SureshChavhanke) August 22, 2023
संपादकीय भूमिकाअशी मागणी का करावी लागते ? पोलीस स्वतःहूनच असे हिंदुविरोधी कार्यक्रम रहित का करत नाहीत ? |