भूमी कह्यात घेणारा वक्फ बोर्ड कायदाच रहित करा !
फलक प्रसिद्धीकरता
केंद्रशासनाने देहली वक्फ बोर्डाशी संबंधित १२३ मालमत्ता नियंत्रणात घेण्याचा निर्णय घेतला आहे. यात मशीद, कब्रस्तान आणि दर्गा यांचा समावेश आहे. या प्रकरणी केंद्रशासनाकडून देहली वक्फ बोर्डाला नोटीस पाठवण्यात आली आहे.
याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/713685.html