तालिबानचा नेता अहमद अखुंद याचे अंगरक्षकाशी समलिंगी संबंध !
|
काबूल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारमधील नेता अहमद अखुंद याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. यात तो त्याच्या अंगरक्षकाशी समलिंगी संबंध ठेवत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ उघड झाल्यानंतरही अखुंद याच्यावर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. तालिबानच्या राजवटीमध्ये समलिंगी संबंध ठेवणार्यांना दगड मारून ठार मारण्याची शिक्षा आहे.
काबुल में तालिबान के उप प्रमुख को बॉडीगार्ड के साथ समलैंगिक रिश्ते बनाते हुए पकड़ा गया
◆ सोशल मीडिया पर दा अफगानिस्तान ब्रेशना शेरकट का प्रमुख मुल्ला अहमद अखुंद का वीडियो वायरल
Taliban | #viral pic.twitter.com/duMAK8vLMZ
— News24 (@news24tvchannel) August 23, 2023
संपादकीय भूमिकायावरून तालिबान्यांचा ढोंगी इस्लामवादच स्पष्ट होतो ! अफगाणिस्तानच्या नागरिकांनी शरीयतच्या विरोधात कृत्य केल्यावर त्यांना कठोर शिक्षा करणारा तालिबान स्वतःच्या नेत्यांना मात्र अशाच गुन्ह्यांसाठी पाठीशी घालतो, हे लक्षात येते ! |